Rainbow Folder



जर आपण आपल्या कॉम्पुटर /लॅपटॉप मध्ये एकाच रंगाचे फोल्डर पाहून बोर झाले असतील तर मी आज आपणास एक फ्री सॉफ्टवेअर माहिती देत आहे त्याचे नाव आहे. 
Rainbow folder

या सॉफ्टवेअर द्वारे आपण आपल्या कॉम्पुटर लॅपटॉप मधील कोणत्याही folder चा colour आपल्या आवडी प्रमाणे ठेवू शकतो.
हे एक फक्त 790kb चे छोटेसे सॉफ्टवेअर असून त्याचा वापर करणे सुद्धा सोपे आहे. 


Rainbow Folder को डाउनलोड केल्यानंतर Run करून install करा.

इन्स्टॉल झाल्यावर आपल्या deskstop वर आयकॉन बनेल किंवा start वर क्लिक करून जिथे Rainbow folder लिहले असेल तिथे क्लीक करून प्रोग्राम open करा. 


सॉफ्टवेअर open केल्या नंतर एक छोटीशी विंडो उघडेल त्यामध्ये आपणास ज्या फोल्डर चा रंग बदलायचा आहे किंवा एका वेळी अनेक फोल्डर चा रंग बदलायचा असेल तर Multiple फोल्डर select करून त्या समोरील बॉक्स ला टिकमार्क करून नंतर आपण ज्या ज्या फोल्डर चे colour बदलू इच्छिता त्या फोल्डर समोरील box मध्ये टिक मार्क करा.

आपण फोल्डर च्या डिझाइन मध्ये पण बदल करू इच्छित असाल तर Style च्या खालील बॉक्स ला क्लीक करा त्या खाली आपणास 3 option दिसतील त्यामधील आपणास जो चांगला वाटेल तो select करा त्यानंतर colour निवडून Colorize या बटनावर क्लीक करा .

आत्ता पहा आपल्या आवडीप्रमाणे फोल्डरचा colour झालेला दिसेल.
                                                   आपला मित्र
                                          श्री.अशोक निवृत्ती तळेकर
                                 जि प शाळा रायतळी ता डहाणू जि पालघर
                                    http://ashoktalekar.blogspot.in