Pen Drive RAM म्हणून वापर करा .

Pen Drive RAM म्हणून वापर करा .
          मित्रानो आज मी तुम्हाला एक नवीन माहिती देणार आहे .तुम्ही तुमचा Pen Drive RAM म्हणून वापर करू शकता . मग काय आहे 
की नाही नवल .आपणास माहितच आहे कि कॉम्पुटर चे कार्य करण्यची क्षमता ही त्यामध्ये असनाऱ्या RAM वर अवलंबून असते .आपल्या कॉम्पुटर चा वेग कमी झाला की आपणास नवीन RAM साठी १५०० रु च्या वर खर्च करावा लागतो .पण आता आपण आपला Pen Drive
(Flash Drive) RAM म्हणून वापर करून आपले पैसे वाचवू शकतो
 व आपले काम सहज होऊ शकते .
            
              चला तर मग Pen Drive(Flash Drive) RAM म्हणून 
वापर कसा करायचा त्याची पद्धती सचित्र माहिती साठी आपली operating  system पाहून त्याच्या नावावर क्लिक करा  .