Zoho forms

नमस्कार सर्व तंत्रस्नेही मित्रांनो
चला आज एक नवीन तंत्राची ओळख करून घेऊ
आपण सर्वजण तंत्रस्नेही कार्यशाळेच्या माध्यमातून Google forms विषयी शिकला आहात
Google form सारखेच व addvance feature असलेले नवीन app विषयी आपण माहिती घेऊ
App चे नाव Zoho forms
Zoho froms हे app play Store वर मोफत उपलब्ध आहे
App dawnload केल्यानंतर install करा
Install झाल्यावर sign in screen येईल
Sign in var click करा
आपल्याकडे zoho चा mail id असेल तर त्याचा उपयोग करून sign in करा
नसेल तर sign in using या पर्यायातील Gmail, yahoo,Facebook Twitter
यापैकी आपले कोणताही एका पर्यायाचा वापर करून sign in करा
Sign झाल्यावर आपल्या समोर zoho from हे app सुरू होईल
वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात + चिन्ह दिसेल त्यावर click केल्यावर दोन पर्याय आपल्या समोर उघडतील
1 create from
2 choose temlplate
आपण सुरवातीला create from विषयी माहिती पाहू
Create from वर click करा
Name your fom या box मध्ये आपल्या from ला नाव देऊन create वर click करा
आत्ता वरील भागात आपणास विविध field आलेले दिसतील त्यामधून आपल्या from मध्ये माहिती घेण्यासाठी जे घटक आवश्यक आहेत ते त्यावर फक्त क्लिक करा तो आपल्या from मध्ये लगेच add होईल
या application मध्ये by default English field name येतात ते आपण मराठी करून घेऊ शकतो
आपणास माहिती घेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रश्न प्रकार निवडा
सर्व प्रश्न घेतल्यावर वरील उजव्या कोपऱ्यातील Done वर click करा
आता आपल्या समोर आपण तयार केलेल्या from चे नाव दिसेल
त्यावर click करा एक menu open होईल त्याचा वापर आपण आपल्या from नुसार करा जसे setting मधील genral मधून capcha code , thanks page , date format अशा विविध setting निवडून Done करा themes मधून आपला फ्रॉम colourful करा विविध rule incesrt करता येतात सर्व setting करून झाल्यावर
share या option वर click करा त्यामधून public link निवडा
आपल्या मोबाईल मध्ये link share चे सर्व option दिसतील त्यातील email whattsapp hike या सारखे पर्याय निवडून लिंक share करा
संबधीत व्यक्तीने link open करून माहिती भरली कि आपणास सदर माहिती प्राप्त होते ती आपणास Entriy Reports मध्ये pdf मध्ये पाहण्यास मिळेल
वरील प्रमाणे आपण pc laptop वर पण फ्रॉम बनवू शकतो फक्त गूगल मध्ये zoho froms टाका येणाऱ्या Result मधून zoho forms निवडा बाकी सर्व same process

आपण फक्त तीन forms free मध्ये तयार करू शकतो.


                                              धन्यवाद
                            आपणास काही अडचण आल्यास नक्की विचारा
                                               आपलाच मित्र
                                      श्री.अशोक निवृत्ती तळेकर
                                    http://ashoktalekar.blogspot.in
                                             8975631010