Zip आणि compresed फाईल कशी बनवाल




Zip आणि compresed फाईल कशी बनवाल

सुरवातीला आपल्या कॉम्पुटर चा स्टार्ट मेनू ओपन करून कॉम्पुटर आयकॉन वर क्लिक करा

आत्ता आपण ज्या फाईलला zip फाईल मध्ये बदलणार आहात तिला select करा.
जर आपणास एका वेळी अनेक फोल्डर सिलेक्ट करायचे असतील तर कंट्रोल key दाबून सर्व फोल्डर selct करा.

आत्ता सिलेक्ट केलेल्या फोल्डरला Right क्लिक करून कॉम्प्रेस zip फाईल option निवडा.

अगदी आपण dekstop वर save फोल्डर ला select करून Right क्लिक करून zip फाईल मध्ये बदलू शकतो.
                                                    धन्यवाद .