मित्रानो सेवा करत असताना आपणास अनेक प्रश्न पडतात त्याची अचूक उत्तरे आपणास माहित नसतात त्यामुळे आपली ऐनवेळी धावपळ होते परंतु महाराष्ट्र शासनच्या सामान्य प्रशासन विभागने विभागातील सेवा विषयक बाबी कार्यासनाच्या विषयास अनुसरून सातत्याने विचारले जाणारे प्रश्न व त्याची उत्तरे या सबंधी एक पुस्तिका प्रकाशित केली आहे .
सदर पुस्तिकेत शासन निर्णय /परिपत्रके /आदेश /नियम /विनिमय यांच्या आधारे प्रश्न उत्तर स्वरुपात खुलासे एकत्रित पणे उपलब्ध करून या पुस्तीकात दिली आहे .
तरी सर्वांनी या पुस्तिकाच्या माध्यामाधून आपल्या शंका निरसन करून घ्यावी.
सदर पुस्तिका आपल्या कडे संग्रही ठेवण्याकरिता खालील लिंक वरून download करून घ्यावी .
पुस्तिका DOWNLOAD करा .या संबधीचे शासन निर्णय पाहण्यासाठी DOWNLOAD करण्यासाठी खाली क्लिक करा .